अर्थ : पद, मर्यादा इत्यादीमध्ये एखाद्यापेक्षा वरचढ किंवा मोठे असण्याची अवस्था.
उदाहरणे :
येथे श्रेष्ठतेच्या आधारावर आवासांचे वाटप केले जाते.
समानार्थी : श्रेष्ठत्व
श्रेष्ठता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shreshthataa samanarthi shabd in Marathi.